स्क्रिनप्ले डॉक्यूमेन्टक्लास नागरीतून वापरताना त्यातला शब्दसंग्रह नागरीतून नसल्याने अडचण होत आहे. त्यावर कोणी उपाय सांगेल का?
स्क्रिनप्ले डॉक्यूमेन्टक्लास नागरीतून वापरताना त्यातला शब्दसंग्रह नागरीतून नसल्याने अडचण होत आहे. त्यावर कोणी उपाय सांगेल का?
@मनीष एखादे नेमके उदाहरण देऊन त्यामध्ये नेमके काय दुरूस्त करायचे आहे, हे कळवल्यास बरे होईल. सध्या प्रश्न पाहून असे वाटतेय की \renewcommand{\scenename}{दृश्य (किंवा तुम्हाला हवे असणारे scenenameचे भाषांतर} ही मूलआज्ञा चालावयास हवी. टिप अशी की स्क्रिनप्लेऐवजी dramatist वापरायला हरकत नाही. dramatist २०१४-१५ साली आद्ययावत केलेले दिसते. screenplay २०१२ आहे असे दिसतेय.